वांजरी येथील अनुसुचित जाती व

वांजरी येथील अनुसुचित जाती व जमाती महिला संघटना स्थापित...
अनेक आदिवासी महीलाचा संघटनेत भव्य प्रवेश..

बिरसा संदेश न्यूज
 प्रतिनिधी

 वणी : येथील अनुसुचित जाती व जमाती महिला संघटना संस्थापिका सौ. भारतीताई संतोष पेंदोर यांची आदिवासी महीलावरी होणारे अन्याय, अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे. आदिवासी महिलांना न्यान मिळाला पाहिजे या हेतूने या अनुसुचित जाती व जमाती महिला संघटना  स्थापित केली असून अनेक आदिवासी महिलांच्या प्रतिसाद भारतीताई याना मिळतो आहेत.
ताईचे हात मजबूत करण्यासाठी अनेक आदिवासी महिला समोर सरसावली आहेत. ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील ताईचे मनोबल वाढावे यासाठी अनेक आदिवासी महिला ताईच्या पाठीशी उभ्या आहेत. याचीत प्रतीची पाहता नुकतेच वांजरी येथील आदिवासी महिला याचे वतीने दि. 3 नोव्हेंबर रोजी भारतीताई पेंदोर यांचे नेतृत्वात अनेक आदिवासी महिलांनी संघटनेत प्रवेश केला अध्यक्ष  रंजना आत्राम, उपाध्यक्ष  मनीषा चिलेकर , वंदना चिलेकर , सचिव आचल आत्राम , सहसचिव सुचिता आत्राम , संघटक नंदाताई मेश्राम, सल्लागार  कालींदा पेंदोर , लता अत्राम , रेखा आत्राम, सदस्य  लता किंनाके , रूपा सिडाम , नीता आत्राम , अनिता किंन्नाके, वैशाली सिडाम , शीतल सिडाम , या सर्वानी संघटनेत प्रवेश केला असून वणी शहरातच नाही तर अनेक ठिकाणी भरतीताईचा पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून आदिवासी महिला ताईंना साथ देताना पाहायला मिळते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधी घरावर अधिकार नसला तरी बळजबरीने

वणी नगर परिषद निवडणुकी